Monday, October 15, 2007

Madhlya veleche padarth

Hiii to all

i have started my blog for giving and receipving receipes.

Please let me know bread rolls receipe in marathi

regards
Sheetal

3 comments:

HAREKRISHNAJI said...

या बॉगविश्वात आपले स्वागत. आपल्याला हव्या त्या पाकक्रुती http://vadanikavalgheta.blogspot.com/ येथे शोधण्याचा प्रयत्न करा.


English मधे या वर बरे बॉगस आहेत.

पण आपल्या पाककॄती कोठे आहेत ?

मोरपीस said...

नमस्कार शीतल,
तुम्ही नवीन ब्लॉग बनवला आहे.हे समजल्यावर फ़ार छान वाटले. मला तुमचा ब्लॉग चकलीच्या फ़ेरफ़टक्यात समजला. आपण आपला ब्लॉग मराठीतुन करत आहे की इंग्रजीतुन हे कळावे.

Vaidehi Bhave said...

Hi Sheetal

Veg Kolhapuri chi recipe chakali blogvar post keleli ahe.. nakki paha.

Ithe click kar Recipe sathi